कौंडण्यपूरची रुक्मिणीच्या माहेरची पालखी आज 80 वारकऱ्यांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूरला ओळखलं जातं. आषाढि एकादशीला रुख्मिणीच्या पादुका पंढरपूर जातात.विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांपैकी एकमेव विदर्भातील पालखी,कौंडण्यपूरची रुक्मिणीच्या माहेरची पालखी.आज 80 वारकऱ्यांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. pic.twitter.com/wbgHfsiSB5
— AIR News Pune (@airnews_pune) July 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)