एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदानी प्रकरणावर जेपीसी ऐवजी देशातील सर्वोच्च न्यायसंस्था सुप्रीम कोर्टाच्या समितीच्या अहवाल अधिक प्रभावी राहील अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. शरद पवार हे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्या भूमिकेवर आम्ही पुन्हा चर्चा करणार नाही, शरद पवारांची भूमिका हीच आमची पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पहा ट्विट -
Pune | I also watched Sharad Pawar's interview on TV...He is our top leader and if he took a stand on some topic then we shall not again discuss that...That is his stand (Sharad Pawar's statement), and ours too...: Maharashtra LoP Ajit Pawar on NCP chief Sharad Pawar's statement… pic.twitter.com/ob09pSumd9
— ANI (@ANI) April 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)