महाराष्ट्रातील अहमनगर येथील सिव्हिल रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आता मृतांच्या परिवाराला 5 लाखांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. त्याचसोबत डीसी यांच्याकडून या प्रकरणी तपास करुन एका आठवड्यात रिपोर्ट्स सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
Tweet:
Rs 5 lakh each has been announced to the kin of the deceased. DC had been ordered to conduct the enquiry of the incident and to submit the report in a week's time: Maharashtra Health Minister, Rajesh Tope on fire incident at Ahmednagar District Hospital
(File photo) pic.twitter.com/j0gAsZpTL7
— ANI (@ANI) November 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)