उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतीच वेसावा कोळी जमात आयोजित 'वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलला' भेट दिली. या वेळी त्यांनी कोळी बांधवांसोबत संवाद साधला. दरवर्षी उत्साहाने पार पडणारा हा महोत्सव मुंबईच्या भूमिपुत्रांचा महोत्सव आहे, खाद्यसंस्कृती जपणारा महोत्सव आहे, मुंबईचा अविभाज्य भाग आहे, असे ते या वेळी म्हणाले.
वेसावा कोळी जमात आयोजित 'वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलला' आज भेट दिली आणि कोळी बांधवांसोबत संवाद साधला. दरवर्षी उत्साहाने पार पडणारा हा महोत्सव मुंबईच्या भूमिपुत्रांचा महोत्सव आहे, खाद्यसंस्कृती जपणारा महोत्सव आहे, मुंबईचा अविभाज्य भाग आहे! pic.twitter.com/8GU7sruXWR
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)