नाशिक त्र्यंबकेश्वर येथील मेटघर गावातील महिलांचा पाणी प्रश्न जटील होऊन बसला आहे. पाण्यासाठी जीव मुटीत घेऊन रोज महिलांना पिण्याचा पाणी भराव लागत आहे. जल जीवन अभियानांतर्गत रापर्यंत नळांद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.
विहिरीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी भूगर्भातील पाणी पुनर्प्राप्त करण्यासाठी पंप स्थापित करत आहोत. यामुळे ही परिस्थिती दूर करून पाण्यावर सुरक्षित प्रवेश मिळेल, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
Furthermore, I spoke with Water Supply Minister Gulabrao Patil ji regarding installing direct water supply through taps to their homes, under the Jal Jeevan Mission
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 8, 2022
महिलांची पाण्यासाठी वणवण -
नाशिक त्र्यंबकेश्वर येथील मेटघर गावातील महिलांचा पाणी प्रश्न जटील होऊन बसलाय
पाण्यासाठी जीव मुटीत घेऊन रोज महिलांना पिण्याचा पाणी भराव लागतंय. परिस्थितीच गांभीर्य घेऊन पाणी प्रश्न तातडीने मार्गस्थी लावावा ही सरकारला कळकळीची विनंती..@CMOMaharashtra @GulabraojiP @ChhaganCBhujbal pic.twitter.com/dkeN8mheko
— Sham_Pawara (@Radhe_9596) April 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)