मनमाड मध्ये शिवसंवाद यात्रा घेऊन आलेल्या आदित्य ठाकरेंना भेटून निवेदन देण्यासाठी स्थानिक आमदार सुहास कांदे तयार असल्याची घोषणा त्यांनी आज सकाळीच केली होती. यावेळी त्यांनी शिवसेना हिंदूत्त्वापासून कशी दूर जातेय याचा पाढा वाचला. सोबतच आदित्य ठाकरेंनी मी निवेदनात दिलेल्या गोष्टींची समाधानकारक उत्तरं दिल्यास राजीनामा देईन असं आव्हान दिले आहे. पण सुहास कांदेंचं नाव टाळत आदित्य ठाकरेंनी गद्दारांना उत्तर देण्यासाठी कटिबद्ध नसल्याचं म्हणत तुम्ही आधी गद्दारी का केली ते सांगा असं विचारलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)