Youths Perform Dangerous Stunt on Roof of Moving Car: पिंपरी-चिंचवडमध्ये चालत्या गाडीवर धोकादायक स्टंट करणाऱ्या दोघांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. या तरुणांविरुद्ध आयपीसी आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांनी अशा कृतींविरुद्ध इशारा दिला. तसेच संभाव्य गंभीर परिणामांवर भर देत भविष्यात अशा वर्तनास प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. (हेही वाचा- Youth Sitting On Top Of Moving Car: पिंपरी-चिंचवडमध्ये चालत्या कारच्या रुफवर बसून तरुणाचा धोकादायक स्टंट, Watch Video)
पहा व्हिडिओ -
1️⃣ ON THE LEFT is a WhatsApp Video we came across of two boys doing 'STUNTBAAZI' on Telco Road
2️⃣ ON THE RIGHT is the 'PRIZE' we gave them for their Adventure Sports
कलम २७९, ३३६ आयपीसी आणि कलम १८४, ११९, १७७ एमव्हीए अंतर्गत गुन्हा दाखल....आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.
अशा… pic.twitter.com/oA6UaVogWR
— पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice) February 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)