Youth Sitting On Top Of Moving Car: पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) मध्ये चालत्या कार रुफवर बसलेल्या एका तरुणाचा रस्ता सुरक्षेबाबत चिंता निर्माण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुरुवारी दुपारी 12:30 च्या सुमारास टेल्को रोडवर ही धक्कादायक घटना टिपण्यात आली. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्स तरुणांविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान, पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी व्हिडिओ पुराव्याच्या आधारे तरुणाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. (वाचा -Madhya Pradesh: तरुणाने बेशुद्ध आजोबांना दुचाकीवर घेऊन फिल्मी स्टाईलमध्ये केलं इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल, नेटीझन्सना आठवला ‘3 इडियट्स’मधील सीन, Watch Video)

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by truth. (@thetruth.india)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)