मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या आणि या हल्ल्यातील पीडिता अंजली कुलथे यांनी आपल्या भावना आणि व्यथा UNSC मध्ये व्यक्त केल्या. अंजली व्ही कुलथे म्हणाल्या की, त्या जगभरातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्या / वाचलेल्यांच्या कुटुंबियांनी सहन केलेल्या आघात आणि दु:खाचा आवाज UNSC च्या निदर्शनात आणत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)