विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्याच दरम्यान, लेखी उत्तरात महाराष्ट्र मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात गेल्या 5 महिन्यात 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. तर जून ते ऑक्टोंबर 2021 मध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची ही आकडेवारी आहे.
Tweet:
1076 farmers committed suicide in Maharashtra in 5 months - June to October 2021: Maharashtra Minister Vijay Wadettiwar informs Maharashtra Legislative Assembly in a written reply
(file photo) pic.twitter.com/83yBSYBmBn
— ANI (@ANI) December 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)