यंदाचा ख्रिसमस तुम्ही जर विशेष संस्मरणीय करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही खास ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही ख्रिसमसनिमित्त भेट देऊ शकता. तयातील पहिले ठिकाण आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर. समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे मासेमारी केली जाते. मासेमारीसाठी उत्तम समुद्रकिनारा लाभलेले हे ठिकाण आहे. शिवाय पर्यटकांसाठी इथे उत्तर रेस्ॉरंस्ट, कॉटेज आणि हॉटेल्सही भाड्याने मिळतात.

दुसरे आहे गणपतीपुळे. जे कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले एक छोटेसे शहर आहे. स्वच्छ समुद्र आणि मृदाळ प्रदेश असलेले हे ठिकाण पर्यटनासाठी उत्तम आहे. इथे आपण तुम्ही पॅराग्लायडिंग, पोहणे, मोटरबोट राइड आणि बऱ्याच काही गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

ट्विट

ट्विट

तिसरे ठिकाण आहे सुवर्ण दुर्ग. सुवर्णदुर्ग हा कोकणातील सर्वात महत्वाचा किल्ला आहे. दापोलीपासून15 किमी अंतरावर असलेल्या हर्णै बंदरातून फेरी बोटींनी किल्ल्यावर जाता येते. या किल्ल्यावर एकेकाळी जहाज बांधण्याची सोय होती.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)