आज 7 एप्रिल दिवशी WHO च्या नेतृत्त्वाखाली जगभर जागतिक आरोग्य दिनाचं सेलिब्रेशन केले जाते. पहा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी केलेली खास ट्वीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी
The Government of India is taking numerous measures including Ayushman Bharat and PM Janaushadhi Yojana to ensure people get access to top quality and affordable healthcare. India is also conducting the world’s largest vaccination drive to strengthen the fight against COVID-19.
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2021
शरद पवार
संपूर्ण जग गेले वर्षभर कोरोना विषाणूशी लढा देत आहे. बदलत्या परिस्थितीत आव्हानांना सामोरं जाताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्कचा वापर करा. सुखी व निरोगी आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा!#WorldHealthDay pic.twitter.com/QApSY64PfZ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 7, 2021
आमदार रोहित पवार
जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/FhGYx0NBHz
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 7, 2021
अमित देशमुख
On #WorldHealthDay, we express our immense gratitude towards the brave health workers across the nation & the world.
This year, let us rally behind WHO's call for action to eliminate health inequities & to build a fairer, healthier world in the backdrop of the COVID-19 pandemic. pic.twitter.com/Qo0tNf1spC
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) April 7, 2021
मुंबई सीपी
आपले जीवन आरोग्यमय राहो यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहू. आपणही आम्हाला सहकार्य कराल अशी आशा आहे!#WorldHealthDay#TakingOnCorona
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) April 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)