डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. ज्यांनी दलित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, आंबेडकर यांनी महिला हक्क आणि कामगारांच्या हक्कांसाठी चळवळ केली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री म्हणून ओळखले जाणारे, भारतीय प्रजासत्ताकच्या संपूर्ण संकल्पनेच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या योगदानाचा आणि देशाच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी, त्यांचा वाढदिवस दरवर्षी 14 एप्रिल रोजी भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून साजरा केला जातो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)