Vijayadashami Dasara Wishes in Marathi: उद्या विजयादशमी म्हणजेच दसरा. खोट्यावर खऱ्याचा विजय अशी दसरा (Dussehra} या सणाची ओळख आहे. वर्षात साडेतीन मुहूर्तापैकी शुभ समजण्यात येणारा एक मुहूर्त म्हणजे दसरा. या दिवशी याचं दिवशी प्रभु श्रीरामाने सिमोल्लंघन केले होते म्हणून या दिवसाला हिंदू संस्कृतीत विशेष महत्व आहे. नवरात्रीचा नऊ दिवसाचा उत्सव संपल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा करण्यात येतो. यादिवशी रावण दहन करण्यात येतं, शस्त्र पुजा केली जाते, नवीन कामाची सुरुवात केली जाते. अनेक उत्सह साजरा करणारा हा दिवस संपूर्ण भारत भऱ्यात धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. तरी पारंपारिक रीतीने तुम्ही तुमच्या मित्रपरीवात, नातेवाईकांत कुटुंबासह हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. तरी आता तुम्हाला हा सण डिजीटल माध्यमातून साजरा करता यावा यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास मराठमोळ्या विजयाशमीच्या शुभेच्छा घेवून आलो आहे. ज्या तुम्ही तुमच्या Whatsapp Status, Messages, Quotes, ग्रीटींग्स, पोस्टच्या माध्मातून तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करु शकता.

Dussehra Wishes in Marathi (Photo Credit: File Photo)
Dussehra Wishes in Marathi (Photo Credit: File Photo)
Vijaya Dashmi Wishes in Marathi (Photo Credit: File Photo)
Vijaya Dashmi Wishes in Marathi (Photo Credit: File Photo)
Vijaya Dashmi Wishes in Marathi (Photo Credit: File Photo)
Vijaya Dashmi Wishes in Marathi (Photo Credit: File Photo)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)