PM Narendra Modi Greets People on Vijayadashami: आज सर्वत्र विजयादशमी म्हणजेचं दसऱ्याचा सण साजरा होत आहे. अशातचं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, 'देशवासियांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. माँ दुर्गा आणि भगवान श्री राम यांच्या आशीर्वादाने, तुम्हा सर्वांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विजय मिळावा, अशी प्रार्थना करतो.'
पीएम नरेंद्र मोदींनी दिल्या विजयादशमीच्या शुभेच्छा -
देशवासियों को विजयादशमी की असीम शुभकामनाएं। मां दुर्गा और प्रभु श्रीराम के आशीर्वाद से आप सभी को जीवन के हर क्षेत्र में विजय हासिल हो, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)