Makar Sankranti 2023 Rangoli Designs: यावेळी देशभरात मकर संक्रांतीच्या उत्सवाची तयारी सुरू आहे. मकर संक्रांती हा सण देशभर वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. या दिवशी घराच्या अंगणात खास रांगोळी काढली जाते. जर तुम्हीदेखील या दिवसासाठी सुंदर आणि साध्या रांगोळीच्या डिझाइन्स शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला अशा रांगोळी डिझाइन्सचे व्हिडिओ घेऊन आलो आहोत. हे व्हिडिओ पाहून तुम्ही मकर संक्रांती निमित्त खास व आकर्षक रांगोळी डिझाईन्स काढू शकता.

Makar Sankranti 2023 Rangoli Designs: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)