नववर्ष 2022 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जगात त्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. नववर्षाचं दणक्यात स्वागत करण्यासाठी तुम्ही दरवर्षी मोठे प्लॅन्स करत असाल पण यंदा त्याला थोडा ब्रेक देत 2022 नव्या वर्षाचं सेलिब्रेशन साध्या पद्धतीने आणि व्हर्च्युअली करण्याचं सरकारचं आवाहन आहे. छोटेखानी सेलिब्रेशन असलं तरीही तुमच्या मित्रमंडळींना न्यू इयर ईव्ह च्या संध्याकाळी शुभेच्छा देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी ही काही शुभेच्छापत्र तुम्ही Facebook, Instagram, Twitter, Telegram, WhatsApp द्वारा नक्की शेअर करू शकता.
New Year’s Eve 2021 शुभेच्छापत्रं
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)