मुंबईसह संपूर्ण देशात आज २७ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी मुंबईतील महिला गोविंदा "दहीहंडी" फोडताना दिसल्या, दादर भागात दहीहंडी उत्सवादरम्यान महिला गोविंदांनी मानवी पिरॅमिड बनवून 'मटकी' फोडली. मुंबईत ठीक- ठिकाणी दहीहंडी उत्सव खूप जोरदार साजरा केला जात आहे.  हेही वाचा: Dahi Handi 2024: मुंबई मध्ये प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाळगोपाळांनी फोडली दहीहंडी!

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)