आंतरराष्ट्रीय योगा दिन निमित्त मुंबईच्या कार्यक्रमात 127 वर्षीय पद्मश्री Shri Swami Sivananda यांनी सादर केली योगसाधना सादर केली आहे. 'योग ही एकमेव प्रक्रिया आहे जी दीर्घायुष्य देऊ शकते.' असा संदेश त्यांनी यावेळी कार्यक्रमामध्ये दिला. 21 जून दिवशी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. Yoga for Women Empowerment या थीमवर यंदा जगभरात योगा दिन साजरा केला जाणार आहे. बाबा शिवानंद यांना 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेल्या शिवानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर नतमस्तक झाले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनीही शिवानंदसमोर उभे राहून नतमस्तक झाले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)