World Yoga Day 2024: आज 21 जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जात आहे. या निमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मंत्री-अधिकारी सहभागी झाले. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते योगासने करताना दिसत आहेत. आठवले हे नेहमी त्यांच्या कवितेमुळे चर्चेत असतात, आता आज ते योगासनामुळे चर्चेत आले आहेत. एका X यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आठवले ज्याप्रकारे योगासने करत आहेत ते पाहून सोशल मिडियावर याची खिल्ली उडवली जात आहे. या योगा व्हिडिओवर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.
एका युजरने म्हटले, 'Yoga Hum Sharminda Hain', तर दुसऱ्याने म्हंटले 'When Maalik Forces To Do Yoga on This Day to Employees'. अजून एकाने तर चक्क कविता लिहली 'आज हम करेंगे योगा, आज हम करेंगे योगा, क्यूंकि क्या पता कल क्या होगा'. हेही वाचा: International Yoga Day 2024: टीव्हीची अंगूरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रेने केला उत्साहात साजरा केला योगा दिवस, फोटो व्हायरल
'Aisa Confidence Chahiye Life Me'.
Aisa confidence chahiye life me😭 plz God 🙏 https://t.co/FcTgaIBwAv
— Dr V 🦷💉 (@justadentist32) June 21, 2024
Yoga Hum Sharminda Hain, Says X User
Yoga hum sharminda hain😪 https://t.co/HMI1wtYQL9
— 👾 (@h_331__) June 21, 2024
When Maalik Forces To Do Yoga on This Day to Employees.
#WATCH | Mumbai: Union Minister Ramdas Athawale performs Yoga, on the occasion of International Day of Yoga. pic.twitter.com/GIPR4KBa6g
— ANI (@ANI) June 21, 2024
X User Shares Funny Meme
#WATCH | Mumbai: Union Minister Ramdas Athawale performs Yoga, on the occasion of International Day of Yoga. pic.twitter.com/GIPR4KBa6g
— ANI (@ANI) June 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)