नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील 'लालबागचा राजा'चा पद्मपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पाद्यपूजन अर्थात गणेश मुहूर्त पूजन सोहळ्यासाठी भावीक मोठ्या आनंदाने उपस्थित राहतात. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील लालबागचा राजा हा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. महाराष्ट्रच नव्हे तर देश आणि जगभरातील कानाकोपऱ्यात पसरलेले गणेश भक्त मुंबईत दाखल होता. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याशिवाय अनेकंना गणेशोत्सव पूर्ण झाला असे वाटतच नाही.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)