⚡भारत विरुद्ध पाकिस्तान: 2026 च्या महामुकाबल्यापूर्वी ऐतिहासिक संघर्षाची 'रिवाइंड'
By Abdul Kadir
टी-20 विश्वचषक 2026 मधील भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही संघांमधील आतापर्यंतच्या रोमांचक लढतींचा आणि ऐतिहासिक आकडेवारीचा घेतलेला हा विशेष आढावा.