माहेश्वरी समाजासाठी खास असलेल्या महेश नवमीचा उत्साह यंदा 8 जून दिवशी रंगणार आहे. हिंदू मान्यतांनुसार, शुक्ल पक्ष अष्टमीला माहेश्वरी समाजाची उत्पत्ती झाली होती. कथांनुसार, हा समाज काही कारणास्तव शापाने पीडीत होता तेव्हा त्यांनी शिव शंकराची आराधना केली होती आणि महादेवाने त्यांना शापातून मुक्तता देखील दिली होती. महेश नवमीला शंकराची पूजा आणि व्रत केले जाते. मग यंदाच्या महेश नवमीच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना देण्यासाठी खालील इमेजेस डाऊनलोड करून Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करा.
महेश नवमीच्या शुभेच्छा
महेश नवमी । PC: File Image महेश नवमी । PC: File Image




('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)