आश्विन आणि कार्तिक महिन्यात येणारी दिवाळी हा हिंदूधर्मीयांचा मोठा सण. पाच दिवसांच्या हा सण नवे कपडे परिधान करुन, गोडधोड खावून, फटाके फोटून साजरा केला जातो. त्याचबरोबर आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या, फराळ याची गंमत वेगळीच असते. सर्वत्र आनंदी आणि उत्साही वातावरण असते. भारतभर साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या प्रत्येक दिवसाला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. तर दीपावलीसह नवं वर्षाच्या स्वागतानिमित्त Messages, Wishes, Wallpapers, Images मित्र परिवाराला पाठवून साजरा करा आजचा दिवस.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)