Swami Vivekananda Jayanti 2023 HD Images: इंग्रजी कालनिर्णयानुसार स्वामी विवेकानंद जयंती दरवर्षी 12 जानेवारी रोजी साजरी केली जाते. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरा केला जातो. मात्र, तिथीनुसार 14 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंतर जयंती साजरी केली जाते. विवेकानंद अगदी लहान वयातच संन्यासी झाले होते. पाश्चात्य देशांना योग-वेदांताच्या शिकवणीची जाणीव करून देण्याचे श्रेय स्वामीजींना जाते. स्वामी विवेकानंदांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला जागतिक पटलावर एक मजबूत ओळख दिली होती. स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. अगदी लहान वयातच त्यांचा अध्यात्माकडे कल होता. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सोशल मीडियावर Greetings, Facebook, Messages, WhatsApp Status द्वारे द्या खास शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)