अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज उत्तराखंड मध्ये असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ धाम चे दरवाजे उघडले आहेत. यावेळी उपस्थित भाविकांनी एकच 'हर हर महादेव' चा जल्लोष केला आहे. यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सपत्निक तेथे उपस्थित होते. तर मंदिराचे दरवाजे उघडताच हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.

केदारनाथ धाम चे उघडले दरवाजे  

मंदिरावर पुष्पवृष्टी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)