श्रीक्षेत्र गाणगापूर मध्ये दत्त जयंती निमित्त मंदिर सजलं आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागावर असलेले हे मंदिर महत्त्वाच्या दत्तक्षेत्रांपैकी एक आहे. आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मुहूर्तावर दत्तांचा जन्म झाल्याची आख्यायिका असल्याने सार्‍याच दत्त मंदिरामध्ये  दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा कोविड निर्बंधमुक्त वातावरणामध्ये पहिल्यांदाच मोठ्या स्वरूपात दत्त जयंती देखील साजली केली जात आहे. नक्की वाचा:  महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र गाणगापूर, नरसोबाची वाडी, माहूरगड कशी आणि कुठे आहेत?

पहा गाणगापूर येथील यंदाची दत्त जयंती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)