Bhau beej 2023 Special Rangoli Designs: दिवाळीत पाडव्यानंतर लगेच भाऊबीज सणाची लगबग सुरु होते. हा दिवस खास खास भाऊ आणि बहिणींसाठी असतो. या वर्षी 15 नोव्हेंबरला भाऊबीज हा सण असणार आहे.  ऊबहिणीच्या नातात गोडवा आणण्यासाठी हा दिवस असतो. बहिणी आपल्या भावांची पूजा करतात आणि आशिर्वादरुपी भेटवस्तू देतो. या दिवशी घरातच्या समोर रांगोळी काढली जाते. घराला सजवले जाते. पाहुण्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढणे ही पंरापरा आहे. हिंदूच्या प्रत्येक सणाला विशेष रांगोळी दारासमोर काढली जाते.या वेळी सोप्या आणि आकर्षित रांगोळी घरासमोर काढा आणि घराची शोभा वाढवा.कार्तिक शुक्ल द्वितीयेचा दिवस हा भाऊबीज आहे. कुटुंबातील सर्वजण एकत्र येवून हा सण साजरा केला जातो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)