भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आज (27 जुलै) स्मृतिदिन आहे. देशाचे 11 राष्ट्रपती राहिलेल्या कलाम यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आणि तितकाच विद्यार्थ्यांना, तरूणांना प्रेरणा देणारा आहे. 'मिसाईलमॅन' अशी ओळख असणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या अनेक पुस्तकांमधून त्यांनी नकारात्मकता, नैराश्य, अपयशाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी एक मार्ग दाखवला आहे. मग आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचेच काही सकारात्मक विचार शेअर करून त्यांना आपली आदरांजली अर्पण करायला विसरू नका.
डॉ.एपीजे अब्दुल कलाम विचार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)