अनंत चतुर्दशीला पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणूकीची धूम सुरू झाली आहे. सकाळी लक्ष्मी रोड परिसरामध्ये पहिले मानाचे गणपती मार्गस्थ करून मग त्या पाठोपाठ इतर गणपतींचे विसर्जन सुरू होते. आज मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनाला बाहेर पडला आहे. या गणेशोत्सवामध्ये 'कलावंत' ढोल ताशा पथकाकडून वादन केले जात आहे.
Maharashtra | Punekars bid adieu to their beloved Lord Ganpati at the end of 10-day festivities that began with Ganesh Chaturthi pic.twitter.com/pLs1aAdM7s
— ANI (@ANI) September 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)