हेलिकॉप्टर पायलट वीरेंद्र सिंग पठानिया (Virender Singh Pathania) यांची भारतीय तटरक्षक दलाचे (Indian Coast Guard) नवीन महासंचालक (New Chief of Indian Coast Guard) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या 7 हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या किनारपट्टीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पठानिया मूळचे हिमाचल प्रदेशचा (Himachal Pradesh) आहे. तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर वीरेंद्र सिंग पठानिया यांना 'गार्ड ऑफ ऑनर' (Guard of Honour) प्रदान करण्यात आला.
Tweet
Virender Singh Pathania received Guard of Honour on taking over as the Director-General of Coast Guard https://t.co/CTZRzghYCJ pic.twitter.com/t8GBZaeWJm
— ANI (@ANI) January 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)