बिजनौर (Bijnor)  शहरातील खाजगी बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या लग्न समारंभात लहान मुलाने नोटांनी भरलेली पर्स लंपास केली,  (Boy Steals Bag) या पर्समध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड होती. मुलाने वधूजवळ बसलेल्या या महिलेच्या जवळ जात पर्स घेऊन लंपास झाला. सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात या चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे, पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे  चोरट्याचा शोध सुरू आहे.

पहा व्हिडीयो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)