Video: कडाक्याच्या उन्हात माणसांनाच नाही तर वन्यप्राण्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उधम सिंग नगरच्या सीमेवर असलेल्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये एक हृदयस्पर्शी दृश्य समोर आले आहे, जिथे वाघांचे एक कुटुंब अथक उष्णतेपासून बचाव करू पहात असल्याचे दिसून आले आहे. पत्रकार अजित सिंह राठी यांनी या घटनेचा व्हिडिओ X वर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, पाच वाघ कडक उन्हात पाणी पितांना आणि जलक्रीडा करतांना दिसून आले आहेत.
पाहा पोस्ट:
गर्मी बहुत है, इंसान तो छोड़ो वन्य जीव भी परेशान है। उधमसिंहनगर से सटे जिम कॉर्बेट के जंगल में बाघ का पूरा कुनबा अपनी प्यास बुझाने पहुँचा जो कैमरे में ट्रैप हो गया। #hot #heatwave #wildlife pic.twitter.com/cjZUevklOE
— Ajit Singh Rathi (@AjitSinghRathi) May 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)