Uttar Pradesh News:  उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात सोमवारी २२ रोजी राममंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह साजरा करण्यात आहा. दरम्यान डीजे साऊंड सिस्टीम असलेल्या वाहनाला विजेचा धक्का लागल्याची घटना घडली. जखमींपैकी एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर जखमी मुलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.  डीजे असलेल्या वाहनाला लोंखडी रॉडचा झेंडा बांधलेला होता. मिरवणुकीदरम्यान हा रॉज हाय टेँशन वायरच्या संपर्कात आला आणि वाहनावरील मुलांना हाय-व्होल्टेज विजेचा धक्का बसला. घटनेनंतरचा व्हिडिओ समोर आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)