Assembly Election 2024: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल करत आयोगाने सांगितले की, आता दोन्ही राज्यांतील मतमोजणी 4 जूनऐवजी 2 जूनला होईल. काल निवडणूक आयोगाने जाहीर केले होते की, लोकसभा निवडणुका 19 एप्रिलपासून 7 टप्प्यात सुरू होतील.
Election Commission of India changes the counting schedule of Arunachal Pradesh and Sikkim from June 4 to June 2. pic.twitter.com/t53RwnCth5
— ANI (@ANI) March 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)