Viral Video: मेरठ येथील ठाणा सिव्हिल लाईनच्या न्यायालयाच्या आवारात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गुंडागिरी करत वडिल आणि मुलाने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे प्रकर घडला आहे. कोर्टासमोर तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याघटनेतून एक धक्कादायक किस्सा बाहेर आला आहे तो म्हणजे तरुणांने पोलिसां तक्रार केल्यानंतर ही त्यांच्यावर कारवाई केली नाही. कोर्टासमोर गुंडागिरी करत तरुणाला मारहाण करत आहे. कोर्टात तारखेला आलेला तरुणाला दोघांकडून चांगला चोप मिळाला आहे.
व्हिडिओ
मेरठ
➡️कचहरी में दबंगों ने युवक को जमकर पीटा
➡️तारीख पर आए युवक की जमकर पिटाई की
➡️दबंग बाप-बेटों ने युवक की जमकर पिटाई की
➡️रंजिश को लेकर भरी कचहरी में की गई पिटाई
➡️पिटाई का वीडियो सोशल मीडिया पर वायरल
➡️शिकायत के बाद थाना पुलिस ने नहीं की कार्रवाई
➡️थाना सिविल लाइन के… pic.twitter.com/T89QN6YjAB
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) July 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)