Meerut Molestation Case: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये(Meerut) बुरखा घातलेल्या तरुणीचा एकाने विनयभंग ( Burqa clad Woman molest) केल्याची घटना समोर आली आहे. दोन बुरखा घातलेल्या महिला रस्त्यावरून जाताना त्यातील एका बुरखा घातलेल्या तरुणीला मागून आलेल्या तरुणाने कमरेला चिमटा काढला. ही घटना 24 जून रोजी घडल्याचे सांगितले जात आहे, परंतु आता हे प्रकरण उघड झाले आहे. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या कृत्याचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (हेही वाचा:West Bengal Viral Video: पश्चिम बंगालमध्ये मुलीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल, भाजपची ममता बॅनर्जीं सरकारवर टिका )

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)