Borivali Molestation Case: बोरिवली मध्ये 15 वर्षीय मुलीची शाळेत जाताना रिक्षा चालकाकडून विनयभंग; अज्ञात रिक्षाचालका विरूद्ध गुन्हा दाखल
बोरिवली मध्ये शाळेत जात असताना एका शाळकरी मुली सोबत रिक्षा चालकाकडून छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
बोरिवली मध्ये 15 वर्षीय शाळकरी मुलीची रिक्षा चालकाकडून विनयभंग करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार मुलगी शाळेत जात असताना झाला आहे. यामध्ये अज्ञात रिक्षाचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून रिक्षा चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती MHB Colony Police Station कडून देण्यात आली आहे. मागील काही महिलांवरील अत्याचाराच्या आणि प्रामुख्याने बाल लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
शाळकरी मुलीची रिक्षा चालकाकडून छेडछाड
Maharahstra | A 15-year-old girl was molested by a rickshaw driver while going to school, in the Borivali area of Mumbai. A case has been registered against the unknown rickshaw driver. An investigation has been taken up, and the police are searching for the concerned rickshaw…
— ANI (@ANI) September 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 01, 2024 02:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

