Meerut Car Crash Video: टोल प्लाझाच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली कार, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video)
दिल्ली मेरठच्या एक्स्प्रेस वेवर एक धक्कादाकाय घटना घडली आहे. दिल्लीहून येणाऱ्या एका कारने टोल प्लाझावर महिला कर्मचाऱ्याला धडक दिली. दोघांमध्ये टोला भरण्यावरून वाद झाला होता.
Meerut Car Crash Video: दिल्ली मेरठच्या एक्स्प्रेस वेवर एक धक्कादाकाय घटना घडली आहे. दिल्लीहून येणाऱ्या एका कारने टोल प्लाझावर महिला कर्मचाऱ्याला धडक दिली. दोघांमध्ये टोला भरण्यावरून वाद झाला होता. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे. तीला जवलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, दिल्लीहून येणाऱ्या कारने टोल देण्यावरून वाद सुरु केला. त्यानंतर टोल कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार घातली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही गंभीर घटना आहे. अश्या घटना पुन्हा घडून नये त्यामुळे प्रशासनाने योग्य कारवाई करावी अशी माहिती टोलचे व्यवस्थापक अनिल शर्मा यांनी दिली. (हेही वाचा- दिल्लीत चोरांनी भिंतीला खड्डापाडून टाकला ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा)
#WATCH | Meerut, Uttar Pradesh: At the Kashi Toll Plaza, a car coming from Delhi crashes into a woman employee of the toll plaza on being asked for the toll. The woman was heavily injured and was rushed to the hospital. (13.05)
(CCTV source: Toll Plaza) pic.twitter.com/uRjxIHTdNg
— ANI (@ANI) May 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2024 08:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

