मध्य दिल्लीतील दरिबा कलान परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरातील एका ज्वैलर्सचे दुकान लुटण्यासाठी दरोडेखोरांनी अजबच शक्कल लढवली. या ठिकाणी ज्वैलर्सच्या बाजुच्या दुकानातून मोठा खड्डा करत दरोडोखोरांनी मोठा खड्डा करत ज्वैलर्सचे दुकान लुटले आहे. सध्या पोलीस या दरोडेखोरांचा शोध हा घेत आहे.
पाहा पोस्ट -
#WATCH | A jewellery showroom was robbed by making a hole in the wall of the showroom in the Dariba Kalan area of Central Delhi.
Robbers drilled a hole in the jewellery showroom from a neighboring shop and carried out the robbery. pic.twitter.com/ye5KcXl78t
— ANI (@ANI) May 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)