Tamilnadu Car Accident: तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 13 नोव्हेंबरच्या इरोड जिल्ह्यात कार अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. ANI च्या वृत्तांनुसार ही कार अनियंत्रित झाल्याने एका मोठ्या झाडाला आढळली आणि कारचा भीषण अपघात झाला. राज्यातील इरोड जिह्यातील सत्यमंगलमयजवळ हा अपघात झाल अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. अपघाता चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Tamil Nadu | Four people dead, one injured after their car hit a tree near Sathyamangalam in Erode District today, say police.
— ANI (@ANI) November 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)