Viral Video: आंध्र प्रदेशात रॉयल एनफिल्ड मोटरसायकलला अचानक आग, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात एका रॉयल एनफिल्ड मोटरसायकलला अचानक आग लागली आणि त्याचा स्फोट झाला

Viral Video: आंध्र प्रदेशात रॉयल एनफिल्ड मोटरसायकलला अचानक आग, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Royal Enfield

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात एका रॉयल एनफिल्ड मोटरसायकलला अचानक आग लागली आणि त्याचा स्फोट झाला. ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना घडली तेव्हा दुचाकी नवीन होती आणि मंदिराबाहेर पार्क केली होती. मोटारसायकलचे मालक रविचंद्र यांनी नवीन वाहन खरेदी केल्यानंतर म्हैसूर येथून नॉन-स्टॉप गाडी चालवून गुंतकल मंडळातील नेतिकांती अंजनेय स्वामी मंदिरापर्यंत पोहोचले. या व्यक्तीने मंदिरात प्रवेश केल्यानंतर काही वेळातच दुचाकीने पेट घेतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2022 04:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).