Tamilnadu Rain Update: तामिळनाडूतील नागापट्टीनममध्ये रात्रभर पाऊस पडला. संततधार पावासामुळे सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र दिसते. या कारणांमुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. काल रात्री तामिळनाडूमधील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली. विलुप्पुरममधील देथील पावसाने झोडपले आहे. येथील पावसामुळे येथील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)