UP Election Results 2022: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीचे बहुतांश जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. अशा परिस्थितीत आता राज्यात पुन्हा भाजपची (BJP) सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे लखनौ (Lucknow) येथील भाजप कार्यालयात पोहोचले आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या जनसमुदायाने त्यांचे स्वागत केले. या विजयाचे उत्सव साजरे करण्यासाठी आदित्यनाथ यांनी भाजप नेत्यांसोबत आज होळी साजरी केली.

आदित्यनाथ यांचे जंगी स्वागत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)