Bhabanipur Assembly Bypoll 2021 निकालाच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. CM Mamata Banerjee ची आघाडी पाहता TMC कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. ANI सोबत बोलताना ममता बॅनर्जी यांचा भाऊ कार्तिक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, 'इथे TMC शिवाय इतर पक्षांचा बेस नाही. पार्टी आणि दीदीने लोकांसाठी काम केले आहे. 2024 ला आम्ही दिल्लीतही सरकार स्थापन करू असा विश्वास बोलून दाखवला आहे.
ANI Tweet
West Bengal: TMC workers & supporters celebrate in Kolkata as CM Mamata Banerjee leads in Bhabanipur Assembly bypoll
"There is no base of any other party other than TMC here. The party & Didi work for the people. We will form Govt in Delhi in 2024," says CM's brother Kartik pic.twitter.com/yPgq6bPEUD
— ANI (@ANI) October 3, 2021
#WATCH | TMC workers & supporters celebrate outside the residence of West Bengal CM Mamata Banerjee in Kolkata as she leads by 28,825 votes in Bhabanipur bypolls after 9th round of counting pic.twitter.com/XlZhaJPB0n
— ANI (@ANI) October 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)