विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण अधिवेशनाच्या उरलेल्या दोन दिवसांत निवडणूक घेण्याचा महाविकासआघाडीचा (MVA) प्रयत्न असला तरी राज्यपाल त्याला मान्यता देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावर राज्य सरकारने आज दुपारी विधानभवनात तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. आत या बैठकीत काय निर्णय होणार आहे हे बघावे लागेल.
Tweet
Mumbai | On the issue of the election of Maharashtra Assembly Speaker, the State Government has called for an urgent cabinet meeting at Vidhan Bhavan today afternoon
— ANI (@ANI) December 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)