Navjot Singh Sidhu यांनी पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काल कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाच राज्यांच्या प्र्देशाध्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. देशात गोवा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर मध्ये कॉंग्रेस पक्षाचा सपाटून पराभव झाला होता त्यावर मागील काही दिवसांत पक्षाच्या चिंतन बैठका झाल्या.
As desired by the Congress President I have sent my resignation … pic.twitter.com/Xq2Ne1SyjJ
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) March 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)