उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असुन विरोधकांच्या वतीन काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान चर्चेसाठी 16 मुद्दे सूचीबद्ध केले आहेत. या मुद्द्यामध्ये अग्निपथ योजना, वाढत्या किमती आणि अनियंत्रित महागाई, ECI, CBI, CVC सारख्या केंद्रीय संस्थांची घसरलेली विश्वासार्हता, विरोधी नेत्यांवरील अलोकतांत्रिक कारवाई आणि आदींचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)