CM Shinde Celebrates Holi: संपूर्ण देश होळीचा सण साजरा करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी एकमेकांना रंग लावत होळी साजरी (Holi Celebration) केली. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला होळीच्या (Holi) शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आज होळीच्या सणाच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातील जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. राज्य सरकार इथल्या लोकांसाठी काम करत आहे. लोकांच्या जीवनात समृद्धी आणि आनंद येवो हीच आमची इच्छा आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले. (हेही वाचा : Holi 2024 : लोकल ट्रेन-बसवर रंगांचे फुगे, पिचकारी मारणाऱ्यांनो आवरा स्वत:ला; प्रशासन गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)