भारताचे परराष्ट्रमंत्री EAM Dr S Jaishankar यांनी राज्यसभेसाठी गुजरातच्या Gandhinagar मधून अर्ज दाखल केला आहे. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ ऑगस्ट 2023 मध्ये संपणार आहे. गुजरात मध्ये भाजपा विरूद्ध कॉंग्रेसचं आव्हान नाही. त्यांच्याकडून तिन्ही जागांवर उमेदवार दिला जाणार नसल्याचं समजलं आहे. राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलैला निवडणूक होणार आहे. गुजरात (Gujarat), पश्चिम बंगाल (West Bengal) आणि गोवामधील (Goa) राज्यसभेच्या या जागा आहेत.
पहा ट्वीट
#WATCH | Gujarat | EAM Dr S Jaishankar files his nomination in Gandhinagar for the forthcoming Rajya Sabha elections. pic.twitter.com/Dmj2azX2eD
— ANI (@ANI) July 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)